वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वातावरणात गारवा!

2021-09-13 0

वाशिम : विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह ग्रामीण भागातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires