अहमदनगर : अकोले येथील खंडोबा मंदिरात खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीनं पाण्यात तब्बल पाच तास ठिय्या मांडला. यामुळे मिरवणूकच लांबवणीवर पडली.
आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews