पुणे : कुरुळीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत तरुण गंभीर जखमी

2021-09-13 0

चाकण : कुरुळी येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत 20 वर्षीय तरुण भाजल्याची घटना घडली आहे. या घटनेत रितेशे डोंगरे गंभीर जखमी झाला आहे. रविवारी ( 8 एप्रिल ) रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Videos similaires