Senior police officer experienced heat of errant auto drivers-police nexus

2021-09-13 1

रिक्षाचालकांचा उद्दामपणा, मनमानी कारभार सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. रिक्षाचालकांच्या या वर्तनाला मुंबईकर नेहमीच सामोरं जातात. पण आता रिक्षाचालकांच्या उर्मटपणाचा अनुभव थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आला आहे. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे.अंधेरी स्टेशनवर त्या दिवशी नेमकं काय घडलं, हे सुजाता पाटील यांनी लोकमत डॉट कॉमला सांगितलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews