ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

2021-09-13 540

Thane: Turning the oil container on Ghodbunder Road in the morning has created a major traffic blockade. Traffic on the oil streets in the container has led to the detention of traffic. This incident of oil container reversed near Waghbimal bridge in Patalipada area.

ठाणे- सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ ऑइल कंटेनर उलटल्याची ही घटना घडली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires