पुणे- क्षणार्धात महागडी ऑडी आणि होंडा सिटी जळून खाक
2021-09-13 1,623
पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews