नाशिक- अशा प्रकारे लोटांगण घालत केली जाते नवसपूर्ती

2021-09-13 4

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे नवस फेडण्यासाठी महिला आणि पुरुषांनी रथामागे लोटांगण घातलं. जाग्रुत देवस्थान कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रोत्सव निमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. पालखीचा अभिषेक करून महापूजा करण्यात आली.
व्हिडीओ- प्रशांत खराटे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews