नाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम सीता राम'च्या जयघोषात संपन्न झाला. यात्रेत गरुड रथ हनुमान रथाचा समावेश होता. ( व्हिडिओ अझहर शेख )
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews