कार्तिकच्या त्या षटकारानं जावेद मियांदादची आठवण करुन दिली - अयाज मेमन

2021-09-13 0

१८ एप्रिल १९८६. ऑस्ट्रेलेशिया कपच्या जेतेपदासाठी भारत - पाकिस्तान आमनेसामने. पाकला शेवटच्या चेंडूवर हव्या होत्या ४ धावा. त्यावेळी जावेद मियांदाद यांनी चेतन शर्माच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं
होत..तसाच कार्तिकने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires