मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ विवेक कलोटी यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड, जल्लोषामध्ये नोटा उधळल्या

2021-09-13 0

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शुक्रवारी कलोटी बिनविरोध निवडून आलेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires