मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेनेचं संसदेत आंदोलन

2021-09-13 0

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांनी नवी दिल्लीत संसदेच्या आवारात आंदोलन केले. या मुद्यावर सभागृहातही आवाज उठवणार असल्याचं शिवसेनेनं सांगितले.

Videos similaires