पट्टेदार वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

2021-09-13 0

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर डोलरखेडा शिवारात अडीच तास पट्टेदार वाघ शेतकऱ्यांच्या मृतदेहापासून पाच फुट अंतरावर बसून होता. 70 ते 80 लोक रात्री 8 ते साडेदहाच्या दरम्यान हा थरार बघत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires