भाजपा आमदार अनिल गोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात हा निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतलेले जवान चंदू चव्हाणांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा पद्धतीनं निषेध नोंदवला.