नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सजल्या बाजारपेठा

2021-09-13 0

अवघ्या दोन दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. आता कामाच्या धावपळीत पारंपरिक पद्धतीनं गुढ्या सजवून उभारणं शक्य होत नाही. त्यामुळे सजावट केलेल्या गुढ्या आता बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. घर, व्यवसायाच्या ठिकाणी उभारण्यासाठी नॅनो गुढ्यादेखील उपलब्ध असून गेल्या काही वर्षांत रेडीमेड गुढ्यांची मागणी वाढली असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. (व्हिडीओ -प्रशांत खरोटे)

Videos similaires