पुण्यासाठी एक वर्ष अंधकाराचे..! भाजपाच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादीचा मोर्चा

2021-09-13 0

पुणे : 'पुण्यासाठी वर्ष अंधकाराचे' या संकल्पनेवर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात लाल महाल ते पुणे महापालिका असा मोर्चा काढला. या मोर्चात महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह सर्व माजी महापौर,नगरसेवक, कार्यकर्ते काळे कपडे परिधान करुन सहभागी झाले होते. यावेळी चेतन तुपे बोलताना म्हणाले की, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेचे भाजपाचे सरकार असताना शहराचा विकास करण्यास भाजपाला अपयश आले आहे. पुणेकरांचे सर्व वर्ष अंधारात गेले आहे. त्यासाठी आम्ही हा अंधकार मोर्चा काढला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires