पुणे- अपघातात ट्रकमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला वाचवलं
2021-09-13
192
आज पहाटे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर टोलनाक्यापुढे वाळूच्या उभ्या असलेल्या डंपरला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews