farmers long march enters in thane,it will head of to mumbai
ठाणे - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी विधान भवनाच्या दिशेने येत असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाण्यात दाखल झाला आहे. विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा जाहीर केलेल्या या मोर्चाला मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वी विराट रूप आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews