पतंगराव कदम मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे दुःख - सुरेश कलमाडी
2021-09-13 1
पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी दिली आहे. ते मुख्यमंत्री होऊ शकले असते इतकं काम त्यांनी राज्यात केलं. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे दुःख आहे, असं सुरेश कलमाडी म्हणालेत.