कोकणात शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरुच, रामदास कदमांनी ढोल वाजवून साजरा केला उत्सव

2021-09-13 1

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची धूम अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ढोल वाजवून सणाचा आनंद घेतला.

Videos similaires