होळीला रासायनिक रंगाचा वापर करू नका - रामदेव बाबा
2021-09-13
1
नशेत धुंद होऊन होळी साजरी करणे, ही आपली संस्कृती नाही, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी येथे केले. योग शिबिरास्थळी रामदेव बाबांनी नागरिकांसोबत फुले उधळून होळीचा सण साजरा केला.