अहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध
2021-09-13
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून छिंदमचा निषेध व्यक्त केला.