विजय मल्या २ मार्च २०१६ रोजी लंडनला पळून गेला होता. त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले होते. ललित मोदीवर मनी लाँड्रिंगची केस आहे.
पुण्यातील आरटीआय अॅक्टिव्हिस्ट विहार धुर्वे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे विचारणा केली आहे की मोदी आणि मल्या यांना भारतात आणण्यासाठी आतापर्यंत किती पैसा खर्च झाला. यावर सीबीआयने म्हटले, २०११ च्या सरकारी नोटिफिकेशननुसार आरटीआयमध्ये अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. प्रत्यार्पण प्रकरणी सीबीआयची टीम अनेकदा लंडनला जाऊन आली आहे. अर्थमंत्रालयाला मिळालेला आरटीआय अर्ज त्यांनी सीबीआयकडे पाठवला होता. सीबीआयने या प्रकरणी तपास करणा-या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) कडे हा अर्ज पाठवला.सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, २०११ च्या एका सरकारी नोटिफिकेशननुसार आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देण्याची
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews