मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरून गोवा विधासभेत परतले

2021-09-13 0

पणजी - गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires