वाशिम : हजारो ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

2021-09-13 5

वाशिम : जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी ११ गावच्या ग्रामस्थांनी साखळी उपोषण , आमरण उपोषण, जलसमाधी उपोषण केले. २१ फेब्रुवारी रोजी परिसरातील गावातील  ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यामध्ये जवळपास ५ हजार शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा -https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires