येथून जवळच असलेल्या आडूळ जवळील पिंपळगाव परिसरात सोमवारी सकाळी ट्रक पलटी झाल्याचे पाहायला मिळाले. पण इतर अपघातांप्रमाणे लोक याठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करताना नव्हे, तर ट्रकमधील सामान पळवताना दिसले. त्याचे कारणच तसे होते हा ट्रक होता बीअरने भरलेला.या अपघातानंतर लोकांची बीअर पळवण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. हातात मावेल तेवढे बॉक्स लोकांनी पळवलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काही लोकांनी पोत्यांमध्ये भरून भरून बीअर नेल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews