शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावात महिलांची दुचाकी रॅली

2021-09-13 3

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला जळगाव शहरातून महिलांची दुचाकी रँली काढण्यात आली. रँलीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. रँलीने शहरातील मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारांना भेटी दिल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews