परभणी : छत्रपती शिवाजी महाजारांची साकारली भव्यदिव्य रांगोळी
2021-09-13
8
परभणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल ९ हजार ३८८ चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. रांगोळीच्या सहाय्यानं शिवरायांची ही भव्यदिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे