नागपूर-अमरावती अपघात- गाडीतील मुलांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला होता शेअर

2021-09-13 131

शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी गाडीत बसून काढलेला एक व्हिडिओ त्यांनी कालच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires