महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक

2021-09-13 0

श्रवनबेळगोळ (जिल्हा हसन-कर्नाटक) - 88 व्या महामास्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्नाटक ,महाराष्ट्र, तामिळनाडू व केरळ याठिकाणच्या विविध पारंपरिक कलांचे या मिरवणूकमध्ये प्रदर्शन झाले. ही मिरवणूक श्रवणबेळगोळच्या मुख्य मठापर्यंत जाणार आहे. मिरवणूक एकूण 6 किमी दूर पर्यंत होती. मिरवणूक दरम्यान देशभरातून एक लाखाहून भाविक व प्रेक्षक उपास्थित होते. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires