नाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला

2021-09-13 0

निफाड तालुक्यातील तारूखेडले गावात भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या सुटकेसाठी धडपडत होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires