वाशिम - जिल्ह्यात गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानापोटी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews