मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी गायकवाड बंधुच्या नवव्या पिढीचे सनई वादन

2021-09-13 1

महाराजा सयाजी गायकवाड़ सहित्यानगरी, बड़ोदे - ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी गायकवाड बंधुच्या नवव्या पिढीचे सनई वादन करून वातावरण मंत्रमुग्ध केले. (व्हिडिओ - स्नेहा मोरे)
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires