नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4 संशयितांना अटक

2021-09-13 1

नाशिक - नाशिक शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दिल्लीतील आंतरराज्य टोळीतील 4 संशयितांना अटक. 11 घरफोड्या उघडकीस, 25 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व टीमची कारवाई.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires