पिंपरीतील भाजी मंडईत भाजी चोरणारे सीसीटीव्हीत कैद
2021-09-13
1
पिंपरीतील भाजी मंडईत रात्री चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. भाजी विक्रेत्यांनी त्यांच्या गाळयाजवळ ठेवलेल्या भाजी साठ्यातील भाजी तसेच फळे चोरणारे टोळके कार्यरत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews