मोबाईल चोरून पळणा-या रिक्षाचालकाचा सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2021-09-13 0
वरळी पोलीस स्टेशनचे पीटर चालक भोसले व ऑपरेटर काशीद यांनी काल रात्री बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल खेचून पळून जाणा-या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews