Republic Day 2018 : कोल्हापुरात जिलेबी वाटून प्रजासत्ताक दिन साजरा

2021-09-13 62

कोल्हापूरात प्रजासत्ताक दिन जिलेबी वाटून साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी जिलेबी वाटण्याची परंपरा खूप आधीपासून तेथे सुरू आहे. कसबा बावडा येथील झांजवाले म्हणून ओळखले जाणारे एन. आर. जाधव जिलेबीसाठी प्रसिद्ध आहेत. आजही त्यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires