राज्य सरकारने कोर्ट फीमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या वकील संघाने आज कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम झाला असून कामकाज ठप्प झाले आहे. दुपारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करणाऱ्या वकिलांनी दरवाढीच्या शासन निर्णयाची होळी केली.
व्हिडीओ- निलेश तांबे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews