स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत ‘शोले स्टाईल’ आंदोलन

2021-09-13 0

स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी दोन महिला पुणे महापालिकेच्या इमारतीवर चढल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews