चांदूरबाजारमध्ये वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केल्या प्रकरणात न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews