[9:47 PM, 1/15/2018] Vinay Thikana: अमेरिकेतील ओक्लहोमा येथे राहणारा कॅथलिन नावाच्या कुत्र्याचा मालक आपले जुने घर सोडून नवीन घरी राहायला गेला. मालक जास्त वयस्कर असल्यामुळे कॅथलिनची काळजी कोण घेणार असा प्रश्न सतावत होता. त्यामुळे मालकाने कॅथलिनला तिथेच राहणाऱ्या परिवाराकडे सोपवले. त्यानंतर ते आपल्या जुन्या घरापासून २० मैल दूर असलेल्या नवीन घरी राहायला गेले.
कॅथलिन च्या नवीन मालकिणीने सांगितले की, ‘कॅथलिनला माझ्याकडे राहायला फारसे आवडत नाही. ती फार हुशार असून तिने २० मैल दूर असलेल्या आपल्या जुन्या घराचा रस्ता शोधून काढला. मला तिच्या या वागण्याचे कौतुक वाटले नाही आणि आश्चर्यही वाटले नाही.’ कॅथलिनच्या वारंवार घरातून गायब होण्यामुळे तिच्या नवीन मालकीणीला वाटायचे की, कॅथलिनला तिचे घर आवडत नसावे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews