नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यातील सातपैकी सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी दोषी ठरवले आहे. तर एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आले आहे. दरम्यान, दोषींना 18 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews