चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा

2021-09-13 379

रांची- चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires