भीमा कोरेगाव घटना : आंदोलनादरम्यान नाशिकमध्ये एसटी जाळण्याचा प्रयत्न

2021-09-13 1

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव बस आगारातील मनमाड-लासलगाव एसटीवर (एमएच 40- एन 8616) जमावानं हल्ला करत एसटीच्या काचा फोडल्या आहेत. यावेळी एसटी जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

Videos similaires