पुण्यात भीमा कोरेगावात दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुलुंड परिसरात 8 बसची तोडफोड करण्यात आली आहे.