मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला

2021-09-13 444

डोंबिवली, मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूरदरम्यान शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.