Facebook वर फोटो व्हायरल झाल्याने मुलीची आत्महत्या पूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ

2021-09-13 1

आज आपण देहाने २१ व्या शतकात प्रवेश केला आहे परंतु आपण विचारांनी अजून हि आदिमानव जगात
जीवन जगात आहोत कि काय अशी शंका येते. मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्यातील महाराजपूर भागातून
एक धक्का दायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा नावाच्या मुलासोबत
एका मुलीचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे समाजाने त्या मुलीवर आणि तिच्या संपूर्ण
कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. हा फोटो मुन्नी आणि सोनुने व्हायरल केला. यामुळे खचलेल्या तरुणीने
आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. युवतीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल राजा वाल्मिकी,
मुन्नी रायकवर आणि सोनू रायकवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires