लोकेश राहुल चांगला खेळला, पण दक्षिण आफ्रिका दौ-यात स्थान नाही - अयाझ मेमन

2021-09-13 1

मुंबई : क्रिकेटमध्ये सध्या षटकारांच्या बाबतीत पाहिले तर ख्रिस गेलला रोहित शर्माने बाजूला केले आहे. रोहित शर्माची कामगिरी उत्तम होती. तसेच, टी-20 सामन्यात लोकेश राहुल चांगला खेळला. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिकेत होणा-या एकदिवसीय सामन्यात त्याला स्थान मिळाले नाही, अशी खंत लोकमतचे संपादकीय सल्लागार व ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन यांनी व्यक्त केली.

Videos similaires