श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कमी दिसून आला - अयाझ मेमन

2021-09-13 0

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताने अगदी सहज विजय मिळवला. या मालिकेत श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये म्हणावा तसा आत्मविश्वास दिसून आला नसल्याचे मत लोकमतचे संपादकीय सल्लागार व ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन यांनी व्यक्त केले.

Videos similaires