मोठ्या वीकेंडमुळे ट्राफिक जाम, ठाण्यातही वाहतूक कोंडी

2021-09-13 0

शनिवार, रविवार आणि सोमवारची नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यानं लोणावळ्यासह महाबळेश्वर, कोल्हापूर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. (स्थळ - ठाणे आनंद नगर टोल नाका, व्हिडीओ-विशाल हळदे)

Videos similaires