कोल्हापुरात महापौर व उपमहापौरपदासाठी झाली निवडणूक

2021-09-13 2

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires